Tula Pahate Re Episode Update | झेंडेंनी पुन्हा ठेवली ईशावर पाळत! | Zee Marathi
2019-05-24 6 Dailymotion
झी मराठीवरील तुला पाहते रे या मालिकेत ईशाला पडणारी स्वप्न ती बिपीन आणि रुपालीला सांगते. त्यांचा तिच्यावर विश्वास बसत नाही. तर इकडे झेंडे पुन्हा ईशावर पाळत ठेवायचं ठरवतात